Vijayapura

मोबाईल टॉवरवर चढून बसला तरुण

Share

एक तरुण मोबाईल टॉवर वर चढून बसल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात घडली.

इंडी शहरातील बसवेश्वर सर्कलमधील जिओ टॉवरवर एक तरुण स्वचढून बसला . . हा तरुण अर्धनग्न अवस्थेत टॉवरवर चढला. या तरुणाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

Tags: