बेळगावात भाजपच्या विविध कार्यक्रमात सहभागी असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारी सायंकाळी खासदार मंगला यावेळी लोकसभा निवडणुकीत मंगला अंगडी यांना भाजपचे तिकीट मिळणार नाही असा असा बेळगाव भाजपच्या नेत्यांचा होरा आहे.
या पार्श्वभूमीवर नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन काही सूचना दिल्या की काय, अशी चर्चा सुरु आहे. यावेळी खा. मंगल अंगडी यांचे जावई संकल्प शेट्टर, कन्या श्रद्धा शेट्टर व श्रुती पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments