Vijayapura

विजयपुरात एका व्यक्तीचा निर्घृण खून :खून करून मारेकरी फरार

Share

विजयपूर येथे व्याज व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

विजयपूर जिल्ह्यातील आलमेल शहरातील बबलेश्वर रस्त्यावमारूनर हा प्रकार घडला. 22 वर्षीय परशुराम माकेरी याची हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हेगार हत्या करून झाले आहेत.

एसपी ऋषिकेश सोनवणे व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना आलमेल पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.

Tags: