Vijayapura

100 फूट खोल विहिरीत पडलेल्या व्यक्तीला सुखरूप सुखरूप काढले बाहेर

Share

80 ते 100 फूट खोल विहिरीत पडलेल्या व्यक्तीला सुखरूप वाचवल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील जिरणकलगी गावात घडली.

रेवप्पा इलागी नावाचा माणूस घसरून विहिरीत पडला होता. या प्रकरणी मिळालेल्या माहितीच्या आधारे 100 फूट खोल असलेल्या स्वतःच्या विहिरीत पडलेल्या रेवप्पाला इंडी फायर ब्रिगेडच्या जवानांनी वाचवले. ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: