शाळकरी मुलांना राष्ट्रगीत म्हणायला लावत खासगी शाळांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे नसल्याच्या राज्य सरकारच्या आदेशाचा बेळगावच्या अखिल भारत विद्यार्थी परिषदेने निषेध केला.
कुवेंपूने रचलेले नाडगीत खाजगी शाळांमध्ये सक्तीचे नसल्याचा आदेश जारी करण्यात आला असून, याला विरोध करत बेळगावच्या विद्यार्थी परिषदेने शालेय मुलांना नाडगीत म्हणायला लावत शासनाच्या धोरणाला विरोध केला.

यावेळी बेळगाव शहर संघटन सचिव सचिन हिरेमठ , प्रशांत शेल्केरी, सुरेश जांगोनी, देवेंद्र सन्नमनवर, यल्लाप्पा बोम्मनल्ली, बालाजी उपस्थित होते.


Recent Comments