प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदी बेळगाव येथील शकील धारवाडकर यांची नियुक्ती प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष डॉ. अनिल थॉमस यांनी आदेश जारी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या सूचनेवरून अनिल थॉमस यांनी बेळगाव येथील शकील धारवाडकर यांची प्रदेश भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाला तळागाळातून मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. तसेच ताज शेख बेळगाव यांची राज्य अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करून आदेश जारी केला आहे.


Recent Comments