अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना विजयपूर शहरातील ताज बावडी येथे घडली.
30-35 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून ही हत्या की आत्महत्या हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना गांधीचौक पोलिस ठाण्यात घडली.


Recent Comments