मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या बंजारा समाजाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बंजारा समाजाचे नेते बाबुराजेंद्र नायक आणि डॉ. बसवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तरुणांनी सदाशिव अहवाल आयोगाची अंमलबजावणी करू नये, या मागणीसाठी विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरात आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात आंदोलन केले .
यावेळी आंदोलनासाठी आलेल्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना संगोळी रायण्णा सर्कलमध्ये अटक करण्यात आली आहे.


Recent Comments