Belagavi

प्रजासत्ताक दिनी 5 अंगणवाडीच्या मुलांना मिठाई आणि पेन्सिली वाटप

Share

प्रजासत्ताक दिनी , कणबर्गी येथील विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टॅन्ड संघटनेकडून परिसरातील पाच अंगणवाडीतील मुलांना मिठाई तसेच पेन्सिल्स वाटप करण्यात आल्या .

या कार्यक्रमाला अंगणवाडीच्या टीचर्स , विद्यार्थी , आणि ऑटो रिक्षा चालक तसेच समाजसेवक अक्षय कलाकार आदी उपस्थित होते .

Tags: