विजयपूर शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरोधात ट्विटरवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाची खरी स्थिती , हिंदूविरोधी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी यापेक्षा चांगल्या उदाहरणाची गरज नाही, जर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण निर्माण करायचे असेल तर क्षुल्लक राजकारणासाठी श्री राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणे हा त्यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा आरसा आहे. श्री राम त्यांना सद्बुद्धी देवो,” असे ट्विट आमदार यत्नाळ यांनी केले आहे


Recent Comments