निडगुंदी येथील पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे.
विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी येथे दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. निडगुंदी शहरातील गंगनगौडा शिवशरणगौडा बलकुंदी यांच्या मालकीची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. kA-29 U-2568 क्रमांकाची ही दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. ही घटना निडगुंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments