डीसीपी रोहन जगदीश यांनी सांगितले की, प्रेमीयुगुल समजून भाऊबहीणीचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांपैकी 9 जणांना अटक करण्यात आली आहे .
नैतिक पोलिस प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन , डीसीपी रोहन जगदीश यांनी सांगितले कि , काल किल्ला तलावाच्या बागेत बसलेल्या भावाबहिणीला बदमाशांच्या गटाने बेदम मारहाण केली होती, डीसीपी रोहन म्हणाले की प्रेमी युगुल समजून त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत.


Recent Comments