बेळगाव शहरातील जयनगर येथील रहिवासी भास्कर पुरुषोत्तम राणे ( वय 83 ) यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले .
त्यांच्या पश्चात , एक मुलगा , एक मुलगी , सून तसेच नातवंडे असा परिवार आहे .
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता , सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .


Recent Comments