बेळगाव महानगरपालिकेच्या एससी/एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महानगर कॉर्पोरेशनच्या एससी/एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उदयकुमार तलवार , उपाध्यक्ष डॉ. गजानन कांबळे आणि सरचिटणीस सचिन कांबळे उपमहापौर रेश्मा पाटील यांनी उद्घाटन कार्यक्रमात सहभाग घेतला, राजशेखर डोणी, रवीधोत्रे , भाग्यश्री हुग्गी, महेश कोलकार हे देखील सामील झाले. महानगर.पालिकेचे सर्व नागरी सेवक व अनुसूचित जाती-जमाती कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, मल्लेश चौगले यांनी यावेळी सर्वाना मार्गदर्शन केले


Recent Comments