Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हंगरगा गावातील श्री मरगाई देवी मंदिराचे उद्घाटन

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी हंगरगा गावात नव्याने बांधलेल्या श्री मरागाई देवी मंदिर इमारतीचे उद्घाटन केले.

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शुक्रवारी बेळगावातील हंगरगा गावात नव्याने बांधलेल्या श्री मरगाई देवी मंदिराचे उद्घाटन केले.
त्याचबरोबर वास्तुशांती, कलसारोहण, प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

ग्रामस्थ, बाळू पाटील, विष्णू सोनाळकर, गोपाळ घोडसे, उमेश सोनाळकर, दिलीप कांबळे, कृष्णा हुंद्रे, सुभाष तलवार, यशवंत नाईक, मल्लाप्पा कांबळे, निवृत्ती कांबळे, मीना घोडसे, सविता नाईक, रामचंद्र हलकर्णीकर उपस्थित होते.

Tags: