बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री के.एच.शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले कलाप्पा व्ही. बडिगेर यांचे रविवार 03-12-2023 रोजी सकाळी 10 वाजता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे . शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेचे माजी विद्यार्थी, एसडीएमसी अध्यक्ष सर्व सदस्य आणि ग्रामस्थ कर्मचारी वर्गाने त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली .


Recent Comments