बेळगाव तालुक्यातील मारिहाळ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष तौसीफ फणिबंध यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तौसिफ़ याना केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार अयशस्वी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे .


Recent Comments