आंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सोमदेवरहट्टी गावात घडली आहे .

स्वप्ना पवार (१५) हिचा विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार शहरातील कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . कोल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.



Recent Comments