शाहू नगर, बेळगाव येथील रहिवाशी डॉ फिलिप वाझ यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले.

मंगळवारी सकाळी 11 वाजता वैभवनगर येथील सेंट जोसेफ चर्चमधून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून ख्रिश्चन स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. बेळगावचे माजी नगरसेवक रायमन वाझ यांचे ते चुलत भाऊ होत.



Recent Comments