Belagavi

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सत्यम पाटीलला कांस्य पदक

Share

हैदराबाद येथे केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा खेळाडू सत्यम तुकाराम पाटील याने 1 कांस्यपदक पटकवले.

सत्यम तुकाराम पाटील हा बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा खेळाडू असून, त्याला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे प्रशिक्षण लाभत आहे. केंद्रीय विद्यालय नंबर 2 चे मुख्याध्यापक महेंद्र कार्ला, पी इ टीचर मोहन गावडे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, व सत्यमचे आई वडील यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Tags: