Belagavi

शोभा लक्ष्मण पाटील अल्पशा आजाराने निधन

Share

बेळगावच्या फुलबाग गल्लीच्या रहिवासी शोभा लक्ष्मण पाटील यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले .

त्यांच्या पश्चात दोन मुले ,सुना , आणि नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सदाशिव नगर स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत .

Tags: