खानापूर तालुक्यातील सिंगिनकोप गावात सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.
सिंगिनकोप गावातील कलमेश्वराच्या प्राचीन मंदिराची साफसफाई करून व बिल्वपत्रीचे रोपटे लावून दिवाळी सण साजरा करण्यात आला.
या सेवेत कृष्णा कुंबार, परशुराम कुंबार, यशवंत डिचोलकर, परशुराम पाटील, बाळगौडा पाटील, कलमेश्वर मंदिरातील भाविक उपस्थित होते.


Recent Comments