Belagavi

निपाणी भागातील पहिले आयपीएस अधिकारी संजय माने यांचे निधन

Share

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी भागातील पहिले आयपीएस अधिकारी, राष्ट्रपती पदकाचे मानकरी व माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वसंतराव माने यांचे काल, रविवारी रात्री हृदयविकाराने मध्यप्रदेशमधील इंदूर येथे निधन झाले. त्यांच्यावर प्रगतीनगर, निपाणी येथे आज, सोमवारी सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #death#nipanis#ips-officer#sanjay-mane