महिला व बाल विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडी येथील बेळगाव हुक्केरी हिरेमठाला भेट देऊन श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.
बेळगाव येथील हुक्केरी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, यांची भेट घेऊन , महिला आणि बाल विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला
यावेळी सेवानिवृत्त बुडा अभियंते महांतेश हिरेमठ, विरुपक्षय्या निरलगीमठ, विरेश किवडसन्नावर , मंजुनाथ अलवाणी, कल्लाप्पा बोरण्णावर आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments