Belagavi

भाजप कडून संगमेश्वर नगर शासकीय शाळेला रंगरंगोटी

Share

पंतप्रधान मोदीजी आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी बेळगाव जिल्ह्याच्या वतीने सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून संगमेश्वर नगर येथील शासकीय वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेला रंगरंगोटी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सेवा कार्यात योगदान देऊन , आमच्या व पदाधिकारी संगमेश्वर नगर शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळेचे रूप पालटले आहे .

या देशाचे नेतृत्व करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना आणि त्यांना सर्व शक्ती, आरोग्य, आत्मविश्वास आणि यशाने साथ देणाऱ्या सर्व देश सेवकांना देव आशीर्वाद देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Tags: