Belagavi

बेळगाव महापालिकेचे अभिनव स्वच्छता अभियान

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ बेळगाव किल्ला तलाव येथे करण्यात आला.

आयुक्त अशोक दुडगुंटी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी, वीणा विजापुरे, सत्तारूढ गटनेते राजशेखर डोणी, आरोग्य शाखेचे अधिकारी डॉ.नांद्रे, कलादगी आदींनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

बेळगाव महानगरपालिकेने युथ विरुद्ध कचरा या शीर्षकाखाली अशा प्रकारचा अभिनव उपक्रम सुरू केला.

Tags: