दरवर्षी गणेश चतुर्थी आणि ईद मिलाद सण एकाच महिन्यात येतात. यंदाच्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि ईद मिलाद एकत्र असल्याने… यंदा बेळगाव शहर मध्ये २८ सप्टेंबर ऐवजी 1 ऑक्टोबर रोजी सण साजरा करण्यात येणार आहे .
मुस्लिम बांधवांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याने . सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे , सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी फैज मस्जिद इथे मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले.
या वेळी जमील देसाई, इमामुद्दीन शिरोळ, निसार औटी, अफजल अनगोळकर , आरिफ घीवाले, मुस्तफा सर, महबूब जमादार, मौलाना उमरफारुक , मोझिन धमशोद्दीन. नासिर झूबेर. मीर सर, अमजद सय्यद, हारून पठाण, अब्दुलखादर सय्यद फजल उर्फ नसरुल्लाह, मुश्ताक शेख , हयात ताशेवाले , नजीर जमादार, अकील देसाई, निहाल देसाई व इतर उपस्थित होते..


Recent Comments