बेळगावात आज AKBMS च्या नोटिशीनंतर तामिळनाडू द्रमुक मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी टिळकवाडी पोलीस स्टेशनचे सीपीआय दयानंद शेगुणसी यांना निवेदन देण्यात आले.

AKBMS संघटन सचिव विलास जोशी, कार्यकारिणी सदस्य प्रिया पुराणिक, नगर सेविका वाणी जोशी, यावेळी अरविंद हुनगुंद , अनिल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.



Recent Comments