Belagavi

बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारीपदी डॉ . विश्वनाथ भोवी नियुक्त

Share

डॉ.विश्वनाथ महादेव भोवी यांनी बेळगाव जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

डॉ. विश्वनाथ महादेव भोवी यांनी बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, यापूर्वी

डॉ. विश्वनाथ महादेव भोवी हे सामुदायिक आरोग्य केंद्र कब्बूर येथे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.

Tags: