Belagavi

बेळगाव मनपा आरोग्याधिकारीपदी डॉ. संजीव नांद्रे

Share

खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांची बेळगाव महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

खानापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांची बेळगाव महापालिकेत बदली झाली आहे.

गेली चार वर्षे खानापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. कोरोना महामारीच्या काळात खानापूर तालुक्यात रात्रंदिवस परिश्रम करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. एक कर्तव्यदक्ष आरोग्याधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

Tags: