कंग्राळ गल्ली, बेळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक ज्योतिबा धाकलू पाटील यांचे रविवारी पहाटे रात्री एक वाजता अकस्मिक निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

त्यांच्यावर आज दुपारी 2.00 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कंग्राळ गल्लीतील समाजसेवक पंकज ज्योतिबा पाटील यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन कार्यक्रम उद्या सोमवारी सकाळी आठ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे होणार आहे


Recent Comments