बेनकनहळ्ळी येथील रहिवासी यल्लाप्पा सिद्दाप्पा कोलकार (58) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी दिनांक 20 जुलै रोजी निधन झाले
त्यांचे पश्चात पत्नी ,एक विवाहित मुलगा,तीन विवाहित मुली , नातवंडे असा परिवार आहे
ते पालिका कर्मचारी म्हणून गेली अनेक वर्ष सदाशिव नगर येथील रुद्रमुभीमध्ये अंत्यसंस्काराचे काम करत होते .
कोविड सारख्या महामारीमध्ये देखील प्रेत जाळण्याचे काम केले होते


Recent Comments