बेळगावचे नवे पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस.एन. सिद्धरामप्पा यांची नियुक्ती करणारा आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला.
व्हॉइस ओव्हर : सिद्धरामप्पा यांची
बेळगाव शहर पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. सिध्दरामप्पा हे २००५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत .
त्याचप्रमाणे वर्तिका कटियार- एसपी, अंतर्गत सुरक्षा विभाग,
सिरीगौरी – डीसीपी, प्रशासन विभाग ,
अनूप शेट्टी – पोलिस अधीक्षक, सीआयडी नियुक्त. अशी नियुक्ती करण्यात आली आहे .


Recent Comments