Dharwad

अरविंद बेल्लद यांच्याविरोधात काँग्रेसचे दीपक चिंचोरे

Share

हुबळी-धारवाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अरविंद बेल्लद यांच्याविरोधात काँग्रेसचे दीपक चिंचोरे रिंगणात उतरले आहेत.

2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज तिसरी यादी जाहीर केली असून, हुबळी-धारवाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दीपक चिंचोरे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार अरविंद बेल्लद यांच्या विरोधात काँग्रेसकडून दीपक चिंचोरे निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी झाली होती. अखेर दीपक चिंचोरे यांना काँग्रेसने तिकीट दिले असून ते उद्या, 20 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

Tags: