Belagavi

सेवानिवृत्त राजू कांबळे यांचा सत्कार

Share

बेळगाव तालुक्यातील हंगरगे येथील कोलकार म्हणून ओळख असलेले राजू कांबळे हे सेवानिवृत्त झाल्याने हंगरगे ग्रामस्थ तसेच देवस्की पंच कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले .

राजू कांबळे हे सलग दोन वर्षे हंगरगे गावात दवंडी पिटवण्याचे काम करीत होते . त्यांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे बजावल्याने , हंगरगे ग्रामस्थ तसेच आजी माजी ग्राम पंचायत सदस्य देवस्की पंच कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

Tags: