Vijayapura

विजापूर शहरात बंद घर हेरून चोरटयांनी मारला डल्ला

Share

बंद घराची खिडकी तोडून चोरट्यांनी , किमती ऐवजावर डल्ला मारून पलायन केल्याची घटना विजापूर शहरातील वज्र हनुमान मंदिराजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली.

बंद घराची खिडकी तोडून, घरात प्रवेश केलेल्या , चोरट्यांनी घरातील 70 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने चोरून पलायन केले. प्रेमिला पॅलेसमधील एका घरात चोरी झाली आहे. ही घटना जलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: