राज्यभरात एसएसएलसी परीक्षा सुरळीत सुरू असून, आज विद्यार्थी गणिताची परीक्षा देत आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील हनबरट्टी गावात प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले आहे.
बैलहोंगल तालुक्यातील हनबरट्टी गावातील सरकारी हायस्कूलमध्ये एसएसएलसी परीक्षा सुरू असून तेथूनच गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे.
एखाद्या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून परीक्षा केंद्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments