रामनवमी मिरवणुकीत कन्नड ध्वज दाखवल्याप्रकरणी तरुणावर हल्ला करण्यात आला.
घटना शहरातील रामलिंगखिंडगल्ली येथे घडली. रामनवमीची मिरवणूक शिवसेना कार्यालयासमोरून जात असताना हातात कन्नड ध्वज घेऊन आलेल्या तरुणावर जमावाने हल्ला केला.
त्यामुळे कन्नडिग युवकाच्या पाठीवर व पोटाला गंभीर दुखापत झाली. कन्नड आंदोलकांच्या तक्रारीच्या आधारे खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असेल तपास सुरू आहे.


Recent Comments