कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन, पहिला टप्पा 2016-2022 पूर्ण झाल्याने बेंगळूर संचलनालयाची त्यांची टीम बेळगावात दाखल झाली.
नियंत्रण कार्यालय बेळगाव, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र (शहर) चौगुले वाडी, समुदाय आरोग्य केंद्र हिरेबागेवाडी, समुदाय आरोग्य केंद्र कित्तूर, प्रजे केंद्र एमके हुबळी, प्राथमिक आरोग्य केंद्र हलशी खानापुर सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला.
प्रांतीय संचलनालयाचे डॉ. रविकुमार, डॉ. कुमार, गिरीश यांनी ५ वर्षांच्या जिल्हा हिवताप कार्यक्रमाच्या कामाचा आढावा घेतला. . जिल्ह्याचे रोगनियंत्रक एम.एस पल्लेद यांनी त्यांचे कौतुक केले.
डॉ एम.एस. पल्लेद येथील जिल्हा रोग नियंत्रण अधिकाऱ्यांचे आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.


Recent Comments