हिरेबागेवाडी येथे राष्ट्रीय महामार्गाशेजारी स्थापित विश्वगुरु जगज्योती श्री बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे २० मार्च रोजी लोकार्पण होणार आहे.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टी होळी यांनी मंगळवारी सर्व गावातील समाजातील ज्येष्ठांची घेतलेल्या बैठकीत सर्वानुमते या महिन्याच्या २० तारखेला मूर्तीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळी सुरेश इटगी, सी.सी.पाटील अण्णा, अडिवेश इटगी, श्रीकांत भरमनवरा, इराप्पा अ रळीकट्टी , पी एन पाटील, रघू अंकलगी, शिवानंद अंकलगी, उलवप्पा रोट्टी, बसवराज तोटगी , नागराज उप्पार, राजा सलीमानी,आणि इतर यावेळी उपस्थित होते.


Recent Comments