विधान परिषद सदस्य चन्नरज हट्टीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमनी, गेजपती आणि धामणे एसबी गावातील नवीन समुदाय भवनाच्या बांधकामाचा अंतिम धनादेश संबंधित मंदिरांच्या विश्वस्त समितीकडे सुपूर्द केला.
त्याच बरोबर त्यांनी बेनकनहळ्ळी (गणेशपूर) गावाला जिम संच व क्रीडा साहित्याचे वाटप केले, त्यासोबतच बेळगाव ग्रामीण मतदार संघातील एकूण 25 गावांना जिम संच व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मनोहर बांदेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.


Recent Comments