माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी पडलवाडी विठ्ठल रुक्मीणी मंदिर येथे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला चालना दिली.
खानापुरा तालुक्यातील विविध गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. पडलवाडी गावातील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात आयोजित पारायण सोहळ्यात माजी आमदार डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी आपल्या मातोश्रीसमवेत समवेत हजेरी लावली.

त्यानंतर त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पारायण सोहळ्याचे उदघाटन केले.


Recent Comments