Belagavi

कडोली आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन

Share

कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्नाटक सरकार, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, जिल्हा आरोग्य केंद्र, जि.पं.,ग्राम पंचायत व आरोग्य केंद्र कडोली यांच्यावतीने उद्या दि.१०/०३/२३ रोजी सकाळी ठिक ९.वा. रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. यात भाग घेऊन शिबीर यशस्वी करावे असे आवाहन कडोली आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डा. विनय हळ्ळीकेरी यांनी केले आहे.

Tags: