छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्कल , विजापूर येथील , श्री गजानन उत्सव महामंडळ , यांच्या वतीने कोल्हापूर येथील कणेरी मठात होणाऱ्या लोकोत्सव कार्यक्रमासाठी ५१ क्विंटल रवा पाठवण्यात आला .
पंचमहाभूतांच्या लोकोत्सव कार्यक्रमासाठी प्रसादासाठी ५१ क्विंटल रवा श्री.गजानन उत्सव महामंडळाकडून पाठवण्यात आला . बुराणपूर गावातील श्री योगेश्वरी माता , माजी मंत्री अप्पू पट्टणशेट्टी यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.
यावेळी भीमा शंकर हदनूर, अप्पू सजदान, रवी कल्लुर, राजू करबंतनाल, प्रभाकर भोसले, एरण्णा पट्टणशेट्टी, जगदीश मुचंडी, रमेश रेश्मा, महेश वडियर, रवी मुरकटहाळ व गजानन उत्सव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments