Belagavi

रविशंकर गुरुजी यांच्या महासत्संगात किरण जाधव सहभागी

Share

भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या महासत्संगात भाग घेतला.

बेळगावातील सीपीएड कॉलेजच्या मैदानावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर गुरुजी यांचा महासत्संग पार पडला. यावेळी किरण जाधव यांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

रविशंकर गुरुजी यांचे जीवनविषयक मार्गदर्शन प्रभावी आहे.

ते खरोखरच स्फूर्तिदायक आहे अशी प्रतिक्रिया किरण जाधव यांनी व्यक्त केली.

Tags: