बेळगाव शहरातील आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .
प्रारंभी , बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा कोलकार यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा ला कोळकर यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रमाबाई आंबेडकर यांच्या फोटोला पुष्प अर्पण केले .
यावेळी आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे प्रधान सचिव डॉ. कृष्णा कांबळे, महेश कोलकार , मोहन कांबळे,सुनील बस्तवाडकर , कल्लाप्पा रामचन्नवर, श्रीनिवास तळवार, महांतेश तळवार, इ. पुढारी व विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते


Recent Comments