विजापूर शहरातील एका वसतिगृहाजवळ रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.
25 वर्षीय सुनिल यारवार याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. या प्रकरणी विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.


Recent Comments