Vijayapura

मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून आरक्षणासाठी निवेदन

Share

निवृत्त न्यायमूर्ती ए. जे. सदाशिव आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना रक्ताने पत्र लिहून केली आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील सिद्धापूर पीटी गावातील बसवराज पुजार यांनी मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज मुद्देबिहाळ तालुक्यातील तंगडगीला भेट देणार आहेत. त्यावेळी पुजार बोम्मई यांना रक्ताने लिहिलेले निवेदन पत्र देणार आहेत. हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जात नसल्याबद्दल बसवराज पुजार यांनी पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: