हुबळी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत अथर्व महेश चव्हाण या कराटेपटूंनी , कटा आणि कुमते या प्रकारात सुवर्णपदक पटकावले .
अथर्व चव्हाण हा बेळगावमधील कॅम्प येथील ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी आहे.
त्याला चेतन मोरे ,विनायक मोरे,चेतन मिटगार , रुतुराज कानुरकर,प्रांजली पोटे यांचे मार्ग दर्शन मिळाले आहे.


Recent Comments