Belagavi

संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आमदारांचे आवाहन

Share

बेळगावमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण तसेच पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्यासाठी ,बेळगावमधील सर्व लहानथोर मंडळी , महिला मंडळांसहित सर्वानी उपस्थित राहून , हा दैदिप्यमान सोहळा यशस्वी करावा असे आवाहन आ . अनिल बेनके यांनी केले आहे .

Tags: